- काल शाळेत ...................शोधाचा खेळ झाला.
- डबा
- वही
- खजिना
- पुस्तके
- बाईंनी मुलांचे किती गट केले होते ?
- पाच
- दोन
- चार
- सहा
- वर्गात एकूण किती मुले होते ?
- १२
- १३
- २४
- २६
- बाईंनी सगळ्या संघांना एकेक .............दिली.
- वही
- पेन
- चिठ्ठी
- पाटी
- बोरवाल्या आजीने मुलांच्या समूहाला काय म्हटले ?
- झुंड
- टोळी
- पलटण
- टोळकं
- चिंगीच्या आजोबाने मुलांच्या समूहाला काय म्हटले ?
- टोळी
- घोळका
- झुंड
- पलटण
- चिट्टी वाचून आमची ............... निघाली परत शाळेत, खिचडीच्या खोलीत.
- पलटण
- घोळका
- टोळी
- संघ
- केंद्रप्रमुखांनी मुलांच्या समूहाला काय म्हटले ?
- झुंड
- बालचमू
- घोळका
- टोळकं
- अन् खाऊचा डबा घेऊन येणारा ............दिसला.
- घोळका
- बालचमू
- पलटण
- टोळी
- अनेक पक्षी उडत आहेत, म्हणजे पक्ष्यांचा ............चाललाय.
- झुबका
- जमाव
- थवा
- घोळका
- खालील चुकीचे विधान ओळखा .
- केळ्यांचा - घड
- धान्याची - जुडी
- पुस्तकांचा - गठ्ठा
- द्राक्ष्यांचा - घोस
- काळ्या रानी उभी तलवार म्हणजे काय ? ओळखा पाहू ?
- झाड
- गाजर
- केस
- केसातला भांग
इयत्ता तिसरी मराठी १४ खजिना शोध सराव परीक्षा
निर्मिती
श्री. प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
निर्मिती
श्री. प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
- Dibuat 18/11/2016
- Diterbitkan 20/11/2016
- Diubah 18/11/2016
- Kesulitan Mudah
- Pertanyaan 12
- Tema Musik
Anda memiliki pilihan antara 3 jenis desain:
- Oranye
- Biru
- Light
Pos. | Pemain | Skor | Chrono | Tanggal |
---|
Setelah klasifikasi